राज्य
-
टोलनाक्याच्या प्रश्नावरून राज ठाकरे आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
टीम द – लोकार्थ | मुंबई – पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका,…
Read More » -
पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका !
टीम द – लोकार्थ | नागपूर – राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने…
Read More » -
पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडेना नेटकर्यांची पहिली पसंती !
टीम द – लोकार्थ | मुंबई – नारी वंदन अधिनियम कायदा लोकसभेसह राज्यसभेत मोदी सरकारने मंजूर केल्यानंतर द – लोकार्थ…
Read More » -
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टीम द- लोकार्थ | मुंबई – शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे,तीच शासनाची भूमिका आहे.…
Read More » -
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय!
टीम द – लोकार्थ | मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत…
Read More » -
शिंदे सरकारचा मोठा निर्णय;गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी!
टीम द – लोकार्थ | मुंबई – उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे.अशी परवानगी…
Read More » -
एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का? काँग्रेसचा सवाल !
टीम द – लोकार्थ | मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी…
Read More » -
मराठा समाजाचे ओबीसीकरण नको,अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करू – प्रकाश शेंडगे
टीम द – लोकार्थ | मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला असता मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झाल्याचंही दिसून…
Read More » -
मध्यरात्री २.३० वाजता पंकजा मुंडेंचे अभूतपूर्व स्वागत,परळीत ‘मै हू डाॅन’ गाण्यावर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष!
टीम द लोकार्थ | बीड – फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद आणि ‘कोण आली रे कोण आली’ च्या घोषणेत भाजपच्या…
Read More » -
तुमच्या ऐकण्यात असलेल्या सदावर्ते ला सांगून केस मागे घ्यायला सांगा !
मराठा आरक्षण आंदोलकांचा राज्य सरकार विरुद्ध सोशल मिडीयावर आक्रोश. टीम द लोकार्थ | मराठवाडा – जालना येथे सुरू असलेल्या मराठा…
Read More »