समीर भुजबळ
-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती. समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
लोकार्थ/ मुंबई,नाशिक,दि.२७ सप्टेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी…
Read More »