अंतरवाली -सराटी –
मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.विक्रम साळी यांच्यासह अधिकारी दाखल अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.
वडीगोद्री चौकात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. सुरक्षा व्यवस्थेसह नागरिकांना अडचण होणार नाही , याची पोलीस प्रशासनाकडून काळी घेतली जाते आहे.
No Comment! Be the first one.