लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची आढावा बैठक पार पडली यावेळी अंबादास दानवे म्हणाले की राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये इतकी मदत जाहीर केल्यानंतर ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यावेळेस म्हणाली की पाच हजार रुपयांमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल का मंत्र्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी लाखो रुपये लागतात त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्याकडून 10-10 जमा करून कोजागिरी पोर्णिमा झाल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांना पाच हजार रुपये ओवाळणी देणार आहोत.
अंबादास दानवे- आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते
No Comment! Be the first one.