2.29 कोटी रुपयांचे साहित्य जप्त व नष्ट
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – जिल्ह्यात अवैध गोन खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विविध मोहिमेदरम्यान स्थानिक गुना शाखा नांदेड आणि पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या पथकाने आज रोजी संयुक्त कारवाई करत मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली या धडक कारवाई पोलिसांनी बोटी इंजन तराफे आणि रेती असा एकूण दोन कोटी 29 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेत दिली त्यांच्या काड्यांनी लास्ट करून जाळून नष्ट केला आहे.
No Comment! Be the first one.