लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड दिनांक…. आज चैतन्यनगर येथील असलेल्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांनी सहभाग घेतला असून या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी नांदेड शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमदार बालाजी कल्याणकर यांनी या उद्यानासाठी विकास निधी आणून या ठिकाणी जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस ची व्यवस्था तसेच उद्यानामध्ये पाणी कमी पडत असल्याने बोरवेल मारण्याची आश्वासन मॉर्निंग वॉक ग्रुपला दिले आहे व नागरिकांनी देखील या ठिकाणी स्वच्छता ठेवावी असे आव्हान त्यांनी केले आहे
बाईट… बालाजी कल्याणकर
आमदार नांदेड उत्तर विधानसभा
बाईट… आनंद कल्याणकर
मॉर्निंग ग्रुप अध्यक्ष
No Comment! Be the first one.