लोकार्थ प्रतिनिधी
आॉडिओ क्विप बाहे आल्यामुळे सरकारपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ती क्लिपच खोटी ठरवण्याचं नियोजन केलं जात आहे, अशी कुजबूज माझ्या कानावर आली आहे. मी याचेही पुरावे जमवण्याचा प्रयत्न करतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करतील आणि सत्य बाहेर आणतील, अशी आम्हाला खात्री आहे, असं जरांगे यंनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
No Comment! Be the first one.