• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram Youtube
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    Devendra Fadnvis yana Diwalisathi moneyorder 2 Lokarth 23.10.2026
    ठळक बातम्या

    पाच हजारात दिवाळी कशी होईल ?

    admin
    October 23, 2026
    Nivadnuki Divshi Bazar Suru Image 26.10.2026
    ठळक बातम्या

    मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ!

    FDA Karwai Hingoli image 3 Lokarth 26.10.2026
    ठळक बातम्या

    वसमतमध्ये FDA चा हळद कारखान्यावर छापा; ४३.८३ लाखांची हळद जप्त!

    Soygaon_Administrative_Building_Ceiling_Plaster_Collapse.jpg-2310.2026.jpeg
    ठळक बातम्या

    सोयगावच्या प्रशासकीय इमारतीचे छत कोसळले; निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह

    jilha-hospital-madhe-ghotala-23.10.2026.jpeg
    Chhatrapati Sambhajinagar

    जिल्हा रुग्णालयात १४.९१ लाखांचा घोटाळा! बनावट सही करून शासकीय निधी लाटला

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
कर्जाच्या विवंचनेतून पार्डी सावळी येथील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
भयाण दुष्काळ मूळे घरातील व्यक्तींची झाली ताटातूट…….

मनोज जरांगेंच्या आरोपांवर धनंजय पोहेकरांची प्रतिक्रिया
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दुप्पट रक्कम व ६ महिने कारावासाची शिक्षा
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    Devendra Fadnvis yana Diwalisathi moneyorder 2 Lokarth 23.10.2026
    ठळक बातम्या

    पाच हजारात दिवाळी कशी होईल ?

    admin
    October 23, 2026
    Nivadnuki Divshi Bazar Suru Image 26.10.2026
    ठळक बातम्या

    मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ!

    FDA Karwai Hingoli image 3 Lokarth 26.10.2026
    ठळक बातम्या

    वसमतमध्ये FDA चा हळद कारखान्यावर छापा; ४३.८३ लाखांची हळद जप्त!

    Soygaon_Administrative_Building_Ceiling_Plaster_Collapse.jpg-2310.2026.jpeg
    ठळक बातम्या

    सोयगावच्या प्रशासकीय इमारतीचे छत कोसळले; निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह

    jilha-hospital-madhe-ghotala-23.10.2026.jpeg
    Chhatrapati Sambhajinagar

    जिल्हा रुग्णालयात १४.९१ लाखांचा घोटाळा! बनावट सही करून शासकीय निधी लाटला

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
ठळक बातम्याताज्या बातम्यामराठवाडामराठवाड्याचे वाळवंट

पाच हजारात दिवाळी कशी होईल ?

admin
October 23, 2026
2 Mins Read
9 Views
0 Comments

केज तालुक्यातील वरपगावचे अल्पभूधारक शेतकरी विजयकुमार खंडारे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ५ हजाराची मनीऑर्डर आणि सौभाग्यवतीसाठी साडी

लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे

केज :- मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पाच हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्याचा गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन विकून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी साजरी करण्यासाठी पाच हजार रु. आणि शेतकरी भावाकडून मुख्यमंत्रीच्या पत्नीला एक साडी भेट म्हणून पाठविली आहे.

या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रु ची मदत जाहीर केली आहे. मात्र महागाईच्या परिस्थितीत ही मदत अत्यंत तोकडी आहे. या अल्प मदतीत शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची? याचा निषेध व्यक्त करण्यासाठी
बीड जिल्ह्यातील वरपगाव ता. केज येथील अल्पभूधारक शेतकरी विजयकुमार खंदारे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन विकून, दि. २२ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाच हजार रु. ची मनीऑर्डर पाठविली आहे. या पाच हजार रु. मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची दिवाळी साजरी करावी. मुलांना फटाके आणि फराळाचे साहित्य खरेदी करावे म्हणून ही पाच हजार रु. पाठविले आहेत. तसेच शेतकरी भावाच्या वतीने मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृताताई फडणवीस यांच्यासाठी एक साडीसुद्धा पाठविली आहे.
विजयकुमार खंदारे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली असून जर शासन त्याचा विचार करीत नसेल तर अनेक शेतकरी ही मदत देखील स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांची थट्टा खर्च दुपटीने अन् उत्पन्न अर्ध्यावर :-
मी अल्पभूधारख शेतकरी आहे चार एकर जमिनीत मला सोयाबीन पेरणी आणि काढणी पर्यंत सुमारे ४० हजार रु. खर्च आला परंतु यावर्षी पाऊस नसल्याने चार एकर मध्ये २० हजाराचे, अवघे तीन क्विंटल उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे खर्च ४० हजार आणि उत्पन्न २० हजार असे झाले आहे. –

विजयकुमार खंदारे,
शेतकरी, वरपगाव

Tags:

BeedCMDevendra FadnavisDiwaliDushkalLokarthLokarth MediaLokarth NewsMaharashtraMarathwadaMoneyorderNewsNews update

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Nivadnuki Divshi Bazar Suru Image 26.10.2026
Previous

मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ!

Ashti_Khadakwadi_Drought_Villagers_Migration_News.mp4 23.10.2026.png
Next

भयाण दुष्काळ मूळे घरातील व्यक्तींची झाली ताटातूट…….

Next
Ashti_Khadakwadi_Drought_Villagers_Migration_News.mp4 23.10.2026.png
October 23, 2026

भयाण दुष्काळ मूळे घरातील व्यक्तींची झाली ताटातूट…….

Previous
October 23, 2026

मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ!

Nivadnuki Divshi Bazar Suru Image 26.10.2026

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

21-varshiy-shetakaryachi-aatmhattya-23.10.2026.jpeg
ठळक बातम्या
कर्जाच्या विवंचनेतून पार्डी सावळी येथील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
admin
October 23, 2026
Nanded_Drought_Fodder_Management_Rahul_Kardile_News.mp423.10.2026.jpeg
ठळक बातम्या
दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
admin
October 23, 2026
Ashti_Khadakwadi_Drought_Villagers_Migration_News.mp4 23.10.2026.png
ठळक बातम्या
भयाण दुष्काळ मूळे घरातील व्यक्तींची झाली ताटातूट…….
admin
October 23, 2026
Devendra Fadnvis yana Diwalisathi moneyorder 2 Lokarth 23.10.2026
ठळक बातम्या
पाच हजारात दिवाळी कशी होईल ?
admin
October 23, 2026
Facebook Instagram Youtube
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.