लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा संकल्प अभियान राबवल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून आज जंगमवाडी मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या वतीने सर्व आरोग्य तपासणी आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व विरोधकाकडून जे राज्य सरकार वरती टीका केली जात आहे त्यावरती त्यांनी असे उत्तर दिले आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे ही मदत ज्या शेतकऱ्यांकडे काही नाही फक्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाची काय किंमत आहे ती कळते विरोधक हे विरोध म्हणून बोलत आहेत ही भेट फक्त दिवाळी पुरती आहे अंतिम निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करतील असा विश्वास आमदार अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केला आहे
बाईट… अमरनाथ राजुरकर
आमदार विधान परिषद
No Comment! Be the first one.