लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – भारतीय जनता पार्टी सेवा संकल्प अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विविध उपक्रम पक्षातर्फे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज सेवा संकल्प अभियान आणि अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला असून ज्यादा त्यांनीअवयवदान चा संकल्प केला आहे व ज्यांनी अवयवदान केले आहे अशा व्यक्तींचा आज सत्कार सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अवयवदान यावेळी या संकल्पनेतून नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन आमदार श्रीजया ताई चव्हाण यांनी केले आहे.
No Comment! Be the first one.