लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील जाहिरात संस्थांनी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त ‘लोकार्थ मीडिया’ ग्रुपला बुधवारी सदिच्छा भेट दिली. या संस्थांच्या शिष्टमंडळात रामदेव व्यास, राफे हाश्मी, बाळासाहेब शिंदे, रमेश कोंदलकर, अजिंक्य उजळंबकर, मुकेश तिवारी यांचा समावेश होता. ‘लोकार्थ’चे संस्थापक भगवान खेडकर आणि मुख्य संपादक धनंजय लांबे यांनी त्यांचं स्वागत केलं.

No Comment! Be the first one.