लोकार्थ प्रतिनिधी
‘माशीला मारायला हातोड्याची गरज नाही,’ अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान केली होती. त्यावरून मख्खी जनता पार्टीला लाखो समर्थक, म्हणजे फॉलोअर्स मिळाले, असा दावा केला जात आहे. ७२ तासांत आम्हाला ४० लाख समर्थक मिळाले, असं या उपरोधिक संघटनेनं म्हटलं आहे. सध्या इन्स्टाग्रामवर या संघटनेचे ३ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत.

No Comment! Be the first one.