लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव केला. डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली.
चिकलठाणा एमआयडीसीतील रेसोनेट लॉजिस्टिक्स येथे ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी सुरू होती. पसंतीक्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी व मतहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. गुरुवारी पहाटे ५.१० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले.
पदवीधर मतदारसंघात डॉ .प्रतापसिंह पाटील यांचा विजय ; १८ हजार १२४ मतांची आघाडी
Related Posts
‘ट्विट डिलीट करता येतं, सत्य नाही!’ काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार!
October 29, 2026
सांडपाण्यातून भूजल पुनर्भरणाचा अनोखा प्रयोग
October 29, 2026
शेतीच्या वादातून दोन भावांत हाणामारी; एकाचा मृत्यू
October 29, 2026
गंगापूरच्या माऊली नगरमध्ये ३२ वर्षीय युवकाची आत्महत्या
October 29, 2026
No Comment! Be the first one.