धाराशिव : तालुक्यातील कोंड येथील शिवारामध्ये शॉर्ट सर्किट होऊन शेतकनर्यांचा वीस ते पंचवीस एकरऊस जळून खाक झाला आहे. ही घटनासोमवारी (दि.१२) सकाळी घडली.
घटनेची माहिती मिळताच कोंड येथील तलाठी चक्रधर माळी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला, आात्मलिंग शेटे, शि्वलिंग शेटे, विजय शेटे, अविनाश शेटे, त्रिबक शेटे, दिलिप जाधव यांच्या शेतातील ऊस जळाला. आधीच पाण्याचं संकट आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्या प्रमाणे या शेतकर्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.

No Comment! Be the first one.