लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहुर येथील श्रीरेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला माहूरगडावर सुरुवात झाली असून भाविक भक्तांनी आलोट गर्दी केली आहे.
माहूरगडावर नऊ दिवस असणार नवरात्रीचा उत्सव उत्साहात प्रारंभ झाला आहे.
मंदिर देवस्थान समिती व संस्थानच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून भाविकांसाठी करण्यात आल्या विविध उपाय योजना.
श्रीरेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक माहूरगडावर दाखल झाले आहेत.
No Comment! Be the first one.