• Pune
  • +0000000000
Facebook Twitter Youtube
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
2K
56M
14K
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    thane trafic
    क्राईम

    रॉंग साईडने गाडी चालवणाऱ्यांना ठाणे वाहतूक पोलिसांचा दणका; २ दिवसांत २२ चालकांवर गुन्हे दाखल!

    admin
    August 10, 2026
    Amruta
    ताज्या बातम्या

    घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर अन् हिमांशु मल्होत्रा संतापले; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा!

    ताज्या बातम्या

    वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘या’ आजारपणामुळे नाईलाजाने व्हावं लागलं व्हीगन!

    Mumbai
    ठळक बातम्या

    मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरला आग; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत, हजारो प्रवाशांचे हाल!

    Mumbai Local
    ताज्या बातम्या

    लोकलच्या दरवाज्यात उभे राहणे बेतले जीवावर; धावत्या ट्रेनमधून तोल जाऊन १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
कुठे घेऊन बसलाय ताई आणि बप्पा? बीडमध्ये फक्त वंचित ची हवा !
गोंधळी, धनगर, बंजारा, भिल्ल समाजासह अठरापगड जातीची मिळतेयं पंकजाताई मुंडेंना साथ.
धनंजय मुंडेंनी घेतला भाजपच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश! पण असं करायची गरज काय ?? सर्वसामान्यांचा सवाल.
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    thane trafic
    क्राईम

    रॉंग साईडने गाडी चालवणाऱ्यांना ठाणे वाहतूक पोलिसांचा दणका; २ दिवसांत २२ चालकांवर गुन्हे दाखल!

    admin
    August 10, 2026
    Amruta
    ताज्या बातम्या

    घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर अन् हिमांशु मल्होत्रा संतापले; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा!

    ताज्या बातम्या

    वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘या’ आजारपणामुळे नाईलाजाने व्हावं लागलं व्हीगन!

    Mumbai
    ठळक बातम्या

    मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरला आग; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत, हजारो प्रवाशांचे हाल!

    Mumbai Local
    ताज्या बातम्या

    लोकलच्या दरवाज्यात उभे राहणे बेतले जीवावर; धावत्या ट्रेनमधून तोल जाऊन १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
2M
3K
420K
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
2K
56M
14K
ताज्या बातम्या

पंकजाताई मुंडेंनी परळीत रामभक्तांसमवेत पाहिला अयोध्येचा लाईव्ह सोहळा

admin
September 18, 2022 One Min Read
244 Views
0 Comments

बल्लभनगरात मंगल कलश फेरीसह धार्मिक कार्यक्रमात घेतला सहभाग

परळी वैजनाथ।दिनांक २२।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज शहरातील रामभक्तांसमवेत लाईव्ह पाहिला. सकाळी बल्लभनगर भागातील महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरी व धार्मिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठया हर्षोल्हासात व भक्तीमय वातावरणात झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील रामभक्तांसाठी आर्य वैश्य मंगल कार्यालयात या सोहळयाचे मोठया स्क्रिनवर लाईव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आले होते, पंकजाताई मुंडे यांनी हा सोहळा सर्वासमवेत पाहिला. प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मी अकरा वर्षाची असताना लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेत सामील झाले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मामा प्रमोद महाजन यांनी केलेल्या कारसेवेच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

मंगल कलश फेरीत सहभाग

बल्लभनगर भागात आज श्रीसाई मंदिरात संगीत भजन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, पंकजाताई मुंडे यांनी यात सहभाग घेतला. महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरीची सुरवात त्यांनी केली. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहायला मिळाला.

Tags:

AyodhyaPankaja Gopinath MundeRamMandir

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Dombavali news
Previous

डोंबिवलीत आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग; KDMC च्या ‘स्मार्ट सिटी’चा पर्दाफाश, सेनेचा आक्रमक पवित्रा!

Next

पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं

Next
September 23, 2022

पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं

Previous
August 10, 2022

डोंबिवलीत आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग; KDMC च्या ‘स्मार्ट सिटी’चा पर्दाफाश, सेनेचा आक्रमक पवित्रा!

Dombavali news

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

कोकण
१७ वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्ग अपूर्णच! राजकीय हस्तक्षेप अन् ‘टक्केवारी’वरून राज ठाकरेंचा घणाघाती आरोप
admin
August 10, 2026
ताज्या बातम्या
कला संचालकास हटवा अन् कला मंडळ बरखास्त करा; अन्यथा चित्रकला ग्रेड परीक्षेवर बहिष्काराचा कला शिक्षक महासंघाचा इशारा!
admin
August 10, 2026
Amruta
ताज्या बातम्या
घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर अन् हिमांशु मल्होत्रा संतापले; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा!
admin
August 10, 2026
ताज्या बातम्या
वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘या’ आजारपणामुळे नाईलाजाने व्हावं लागलं व्हीगन!
admin
August 10, 2026
Facebook Pinterest Twitter Youtube
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

The lokarth Designed By Prolifique Media

© 2026, All Rights Reserved.