अंगारिका चतुर्थी असल्यामुळे जालना ते राजुर हजारो भाविक पायी पायी रवाना
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
अंगारिका चतुर्थी असल्यामुळे मराठवाड्यातून परभणी नांदेड लातूर विविध जिल्ह्यातून भाविक जालना रेल्वे स्टेशन पासून ते राजुरेश्वर किमान 30 किलोमीटर भाविक पायी पायी राजुरेश्वर गणपती साठी रवाना झाले. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे लाखो भाविकांनी राजुरेश्वर गणपतीत दर्शन घेतले आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी आयुष्मानितल यांच्या हस्ते पूजा करण्यात संपन्न झाली आहे.
No Comment! Be the first one.