लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जालन्यात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलय…
यावेळी पोलिसांनी खासदार कल्याण काळे यांना ताब्यात घेतल आहे..
जोपर्यंत आम्ही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत कोणत्याही दबावला बळी पडणार नाही खासदार कल्याण काळे..
No Comment! Be the first one.