आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य
लोकार्थ प्रतिनिधी शरद गर्जे अष्टि
कोणी म्हणतं चारा छावणी,कोणी म्हणतं चारा डेपो,तर काही शेतकरी म्हणतात थेट चारासाठी अनुदान…..
केंद्र सरकारने 44 हजार चारशे 67 कोटी रूपये दुष्काळ निवारण्यासाठी महाराष्ट्राला दिले आहेत..
ह्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी गट निहाय शेतकरी व कार्यकर्तेंची बैठक घेऊन….
आमदार सुरेश धस यांनी जाणून घेतल्या समस्या…..
AC आम्हाला पाच वर्षांसाठी जनतेचे बांधील आहोत मी जनतेचा सालकरी आहे ,मी आसा लोकप्रतिनिधी आहे नोटाच तसेच सर्व विरोधकांचे मत मोजली तरी त्यापेक्षा जास्त मताधिक्यांनी जनतेने मला निवडून दिले आहे…
कोणी शेतकऱ्यांनी स्थलांतर करु नये, कार्यकर्त्यांनो शेतकयांना धिर दया, आम्ही शेतकऱ्यांन बरोबर आहोत, आम्ही तुमच्या जनावरांचा मार्ग काढू,आपल डोक सुपिक आहे,काही कल्पना निघते तेव्हा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका आम्ही सर्व तुमच्या पाठिशी उभा आहोत आसा धिर देण्याचे काम आमदार सुरेश धस हे शेतकऱ्यांना करत आहेत…..
साउंड बाईट…
आमदार सुरेश धस..
No Comment! Be the first one.