• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    Akhil Bhartiy Kisan Majdoor Sabha andolan Lokarth
    ठळक बातम्या

    राज्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा

    admin
    October 1, 2026
    लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई..
    ठळक बातम्या

    लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई.. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड.

    Rto Chalan Cyber Crime CSN Lokarth 1.10.2026
    क्राईम

    RTO चालानच्या नावाने एक कोटींची सायबर फसवणूक

    Ghansavangi Dava Kalva Lokarth 1.10.2026
    छत्रपती संभाजीनगर

    ऊसासह रब्बी पिकांसाठी जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन स्पष्ट करा

    India beats Pakistan Asian Games 2026 Hockey Lokarth
    क्रीडा

    भारताची पाकिस्तानला धोबीपछाड

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
देश अस्थिर करण्याचा प्रयत्न
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथसागर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करणार….
मागील हंगामातील थकीत ऊसबिलासाठी संत एकनाथ कारखान्यासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू….

किल्लारी भूकंपातील दिवंगतांना जिल्हा प्रशासनाची भावपूर्ण मानवंदना; स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण..
किरकोळ कट मारण्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; तीन आरोपी अटकेत, सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला दिशा…
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    Akhil Bhartiy Kisan Majdoor Sabha andolan Lokarth
    ठळक बातम्या

    राज्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा

    admin
    October 1, 2026
    लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई..
    ठळक बातम्या

    लातूर जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई.. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड.

    Rto Chalan Cyber Crime CSN Lokarth 1.10.2026
    क्राईम

    RTO चालानच्या नावाने एक कोटींची सायबर फसवणूक

    Ghansavangi Dava Kalva Lokarth 1.10.2026
    छत्रपती संभाजीनगर

    ऊसासह रब्बी पिकांसाठी जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन स्पष्ट करा

    India beats Pakistan Asian Games 2026 Hockey Lokarth
    क्रीडा

    भारताची पाकिस्तानला धोबीपछाड

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
क्रीडाठळक बातम्याताज्या बातम्यादेशमराठवाडाराज्यराष्ट्रीय

भारताची पाकिस्तानला धोबीपछाड

admin
October 1, 2026
One Min Read
8 Views
0 Comments

दिल्ली : लोकार्थ प्रतिनिधी
आशियाई खेळांमध्ये गुरुवारी भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानवर ४-३ असा विजय मिळवून अंतिम फेरीकडे आगेकूच केली. पाकिस्तानला आता कांस्य पदकासाठी एक सामना जिंकावा लागणार आहे. मलेशिया आणि कोरिया यांपैकी जो संघ दुसऱ्या उपांत्यफेरीत जिंकेल, त्याच्याशी भारताची अंतिम फेरीत लढत होणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारताने सुरुवातीपासूनच पकड ठेवली. पहिल्या हाफपर्यंत भारताने दोन गोल केले. हरमनप्रीत सिंगनं १३व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवरून गोल केला. २३व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर भारतानं दुसरा गोल फटकावला. पाकिस्तानकडून अबू मोहम्मदने ३०व्या मिनिटाला पहिला गोल केला.

India beats Pakistan Asian Games 2026 Hockey Lokarth
India beats Pakistan Asian Games 2026 Hockey Lokarth

Tags:

HockeyIndiaIndia wins Hockey against PakistanLokarthMaharashtraMarathwadaNewsNews updatePakistansports

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

किल्लारी भूकंपातील दिवंगतांना जिल्हा प्रशासनाची भावपूर्ण मानवंदना;
Previous

किल्लारी भूकंपातील दिवंगतांना जिल्हा प्रशासनाची भावपूर्ण मानवंदना; स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण..

Ghansavangi Dava Kalva Lokarth 1.10.2026
Next

ऊसासह रब्बी पिकांसाठी जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन स्पष्ट करा

Next
Ghansavangi Dava Kalva Lokarth 1.10.2026
October 1, 2026

ऊसासह रब्बी पिकांसाठी जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन स्पष्ट करा

Previous
October 1, 2026

किल्लारी भूकंपातील दिवंगतांना जिल्हा प्रशासनाची भावपूर्ण मानवंदना; स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण..

किल्लारी भूकंपातील दिवंगतांना जिल्हा प्रशासनाची भावपूर्ण मानवंदना;

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

देश अस्थिर करण्याचा प्रयत्न
ठळक बातम्या
देश अस्थिर करण्याचा प्रयत्न
admin
October 1, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथसागर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करणार....
छत्रपती संभाजीनगर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथसागर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करणार….
admin
October 1, 2026
मागील हंगामातील थकीत ऊसबिलासाठी संत एकनाथ कारखान्यासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू....
छत्रपती संभाजीनगर
मागील हंगामातील थकीत ऊसबिलासाठी संत एकनाथ कारखान्यासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू….
admin
October 1, 2026
Akhil Bhartiy Kisan Majdoor Sabha andolan Lokarth
ठळक बातम्या
राज्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा
admin
October 1, 2026
Facebook Instagram
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.