• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?
मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!
मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर
तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार
दुष्काळ संपवायचा असेल, तर एवढंच करा!
पोलिस व्हॅनमधून रील करणाऱ्या ‘लादेन’च्या मुसक्या आवळल्या
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
राजकीय

पंकजाताई मुंडेंनी वडवणी शहर पिंजून काढलं

admin
September 23, 2022 2 Mins Read
303 Views
0 Comments

तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन ; सर्व घटकांचा विकास हेच माझं ध्येय

निवडणूक सोपी करण्याचं कोष्टी, बंजारा समाज बांधवांनी दिलं पंकजाताईना वचन

वडवणी ।दिनांक ०७।
तुमचं प्रत्येक मत हे माझ्यासाठी वचन असणार आहे, समाजातील वंचित, पीडितांसह सर्व समाज घटकांचा विकास करणं हे ध्येय ठेवून मी काम करत आहे. लोकनेते मुंडे साहेब जिथपर्यंत पोचले होते, तिथपर्यंत जाण्याची संधी मला आपल्या आशीर्वादाने मिळणार आहे. या संधीचा उपयोग जिल्हयासाठीच होणार असल्याने मला आपले आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपा राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज इथे केलं.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा करत असतांना पंकजाताई मुंडे यांनी आज वडवणी शहर पिंजून काढले. चौपदरा तांडा येथे बंजारा आणि चौंडेश्वरी मंगल कार्यालयात कोष्टी समाज बांधवांशी संवाद साधत त्यांनी शहरातील विविध समाज घटकातील नागरिकांच्या भेटी घेतल्या व संवाद साधला.

नागरिकांसमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या, आतापर्यंत मी लोकनेते मुंडे साहेब, खासदार डाॅ.प्रितमताई, रजनीताई पाटील यांच्यासाठी मतं मागितली. आता पहिल्यांदाच स्वतःसाठी मत मागायला आले आहे. इथं फक्त तेवढ्यासाठीच आले नाही तर तुमचं प्रत्येक मत हे माझेसाठी वचन असेल. सत्तेचा उपयोग मी जिल्हयाच्या विकासासाठीच केला. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गा बरोबरच अगदी तांडयापर्यत रस्ता आणला. प्रत्येक गावात सभागृह, नळ योजना, २५१५ तून मुलभूत सोयी केल्या. विविध योजना राबवून सर्व सामान्य माणसाचे कष्ट कमी व्हावेत यासाठी प्रयत्न केला. ऊसतोड मजूरांना ऐतिहासिक ३४ टक्के दरवाढ केली. माझा विकास पोचला नाही असं एकही गाव नाही. त्यामुळे या निवडणूकीत मला आपले विजयरूपी आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केले.

आम्ही सर्व मिळून निवडणूक सोपी करू

मुंडे साहेब जिथपर्यंत पोचले तिथपर्यंत जाण्याची संधी मला तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे. या संधीचा उपयोग जिल्हयाच्या विकासाला नक्कीच होईल असं पंकजाताई म्हणाल्या. निवडणूक अवघड आहे अशी चर्चा काही लोक करतात. खरचं आहे का निवडणूक अवघड? असा सवाल करताच उपस्थितांमधून अजिबात नाही असं उत्तर आलं. नागरिकांनी हात उंचावून ‘ही निवडणूक अवघड नाही. तुम्हीच आम्हाला पाहिजेत. आम्ही सर्व मिळून ही निवडणूक सोपी करू असं अभिवचन त्यांना दिलं.

गांव भाग काढला पिंजून

पंकजाताई मुंडे यांनी शहरातील सर्व समाज घटकातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री हिंगलाज माता प्रगटदिन उत्सवात त्यांनी सहभाग घेतला व महाआरती केली. यावेळी आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, भारत जगताप, बन्सीधर मुंडे, सुधीर ढोले, नवनाथ मेहत्रे, कचरू झाडे, गुरूप्रसाद गुरसाळी, अंकुश वारे आदी उपस्थित होते.

Tags:

MaharashtraPankaja Gopinath Munde

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Previous

पंकजाताई मुंडेंनी परळीत रामभक्तांसमवेत पाहिला अयोध्येचा लाईव्ह सोहळा

महाराष्ट्र भाजपचे मुंडे – महाजन ते देवेंद्र पर्व
Next

महाराष्ट्र भाजपचे मुंडे – महाजन ते देवेंद्र पर्व

Next
महाराष्ट्र भाजपचे मुंडे – महाजन ते देवेंद्र पर्व
September 29, 2022

महाराष्ट्र भाजपचे मुंडे – महाजन ते देवेंद्र पर्व

Previous
September 18, 2022

पंकजाताई मुंडेंनी परळीत रामभक्तांसमवेत पाहिला अयोध्येचा लाईव्ह सोहळा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
  • भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
  • दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
  • रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
  • सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

Recent Comments

  1. ऑस्करच्या - thelokarthnews on ऑस्करच्या शर्यतीत मराठीचा ‘गोंधळ’!

Related Posts

पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
ठळक बातम्या
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
admin
October 4, 2026
महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड1 4.9.2026
ठळक बातम्या
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
admin
October 4, 2026
दिव्यांगांना-₹६-हजार-मानधनासाठी-राज्यभर-
ठळक बातम्या
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
admin
October 4, 2026
रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
ठळक बातम्या
रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
admin
October 4, 2026
Facebook Instagram
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.