• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!

दुष्काळ संपवायचा असेल, तर एवढंच करा!
पोलिस व्हॅनमधून रील करणाऱ्या ‘लादेन’च्या मुसक्या आवळल्या
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
क्राईमठळक बातम्याठाणे

रॉंग साईडने गाडी चालवणाऱ्यांना ठाणे वाहतूक पोलिसांचा दणका; २ दिवसांत २२ चालकांवर गुन्हे दाखल!

admin
August 10, 2026 One Min Read
259
0

रॉंग साईडने गाडी चालवणाऱ्यांना ठाणे वाहतूक पोलिसांचा दणका; २ दिवसांत २२ चालकांवर गुन्हे दाखल!

वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत विरुद्ध दिशेने (Wrong Side) बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी (Thane Traffic Police) आक्रमक मोहीम उघडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

शिळ-महापे अन् कल्याणफाटा मार्गावर धडक कारवाई

ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळ-महापे रोड तसेच डोंबिवली ते कल्याणफाटा या महत्त्वाच्या आणि व्यस्त मार्गांवर गेल्या दोन दिवसांत तब्बल २२ वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे नियम मोडणाऱ्या ३० वाहनांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

वाहतूककोंडी अन् अपघातांना निमंत्रण

सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्यांची गर्दी असताना अनेक चालक वेळ वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने घुसवायचे. यामुळे शिळ-महापे आणि डोंबिवली-कल्याणफाटा मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होऊन नियमित नियमाने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. तसेच यामुळे गंभीर अपघातांचा धोकाही निर्माण होत होता.

जनजागृती करूनही दुर्लक्ष; अखेर थेट गुन्हे दाखल!

पोलिसांनी सुरुवातीला या मार्गांवर जनजागृती करणारे बॅनर लावून चालकांना विरुद्ध दिशेने वाहने न चालवण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही नियमांची पायमल्ली सुरूच राहिल्याने आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने अखेर पोलिसांनी दंडात्मक कारवाईसोबतच थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

Tags:

Kalyan Phata DombivliShil Mahape Road TrafficThane Traffic Police ActionWrong Side Driving Action Thaneठाणे वाहतूक पोलीसडोंबिवली कल्याण फाटारॉंग साईड ड्रायव्हिंग कारवाईशिळ महापे रोड

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Amruta
Previous

घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर अन् हिमांशु मल्होत्रा संतापले; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा!

Next

कला संचालकास हटवा अन् कला मंडळ बरखास्त करा; अन्यथा चित्रकला ग्रेड परीक्षेवर बहिष्काराचा कला शिक्षक महासंघाचा इशारा!

Next
August 10, 2026

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
  • भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
  • दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
  • रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
  • सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

Recent Comments

  1. ऑस्करच्या - thelokarthnews on ऑस्करच्या शर्यतीत मराठीचा ‘गोंधळ’!

Related Posts

पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
ठळक बातम्या
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
admin
October 4, 2026
महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड1 4.9.2026
ठळक बातम्या
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
admin
October 4, 2026
दिव्यांगांना-₹६-हजार-मानधनासाठी-राज्यभर-
ठळक बातम्या
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
admin
October 4, 2026
रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
ठळक बातम्या
रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
admin
October 4, 2026
Facebook Instagram
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.