• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!

दुष्काळ संपवायचा असेल, तर एवढंच करा!
पोलिस व्हॅनमधून रील करणाऱ्या ‘लादेन’च्या मुसक्या आवळल्या
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
    ठळक बातम्या

    रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य

    admin
    October 4, 2026
    शेअर बाजार फायदेशीर
    Lifestyle

    सोन्यापेक्षा शेअर बाजार फायदेशीर?

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद
    ठळक बातम्या

    मुदखेडमध्ये गावठी पिस्तूलसह एकजण जेरबंद!

    बाथरूममध्ये-10-फूट-लांबीचा-अजगर4.9.2026.png
    ठळक बातम्या

    मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये 10 फूट लांबीचा अजगर

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी 4.9.2026
    ठळक बातम्या

    तरुण हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावी : भाजप खासदार

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
ताज्या बातम्या

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार – पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार.

admin
December 27, 2023 One Min Read
257 Views
0 Comments

साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांच्या मांजरीतील बैठकीत झाला सर्वानुमते निर्णय

पुणे ।दिनांक २७।
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार आहे. साखर संघ व ऊसतोड कामगार संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची एक बैठक आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे झाली, ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या मजूरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे तर ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या, त्यामुळे आज यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

पवार- मुंडे घेणार दरवाढीचा निर्णय

ऊसतोड मजूरांच्या दरवाढीबाबत बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर आजच्या साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं, त्यामुळे येत्या ५ जानेवारीपर्यंत पवार-मुंडे लवादाची बैठक होऊन त्यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, उपाध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ संचालक जयप्रकाश दांडेगावकर तर ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने आ. सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, डी एल कराड, गहिनीनाथ थोरवे, सुखदेव सानप, सुरेश वनवे, जीवन राठोड आदी उपस्थित होते.

Tags:

Pankaja Gopinath MundeSharad Pawar

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Previous

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल

Next

नेमके खिंडीत अडकून कोनाचा होणार राजकीय “चेकमेट” ?

Next
February 6, 2024

नेमके खिंडीत अडकून कोनाचा होणार राजकीय “चेकमेट” ?

Previous
December 26, 2023

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
ठळक बातम्या
पैठणमध्ये एसटी-दुचाकी भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू
admin
October 4, 2026
महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड1 4.9.2026
ठळक बातम्या
भाजप युवा मोर्चाच्या महानगर उपाध्यक्षपदी उमेश पाटील
admin
October 4, 2026
दिव्यांगांना-₹६-हजार-मानधनासाठी-राज्यभर-
ठळक बातम्या
दिव्यांगांना ₹६ हजार मानधनासाठी राज्यभर लढा!
admin
October 4, 2026
रशियाचा-युक्रेनवर-ड्रोन-हल्ला-भारतीय-कंपनी-लक्ष्य4.9.2026.png
ठळक बातम्या
रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला, भारतीय कंपनी लक्ष्य
admin
October 4, 2026
Facebook Instagram
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.