• Pune
  • +91 9175419255
Facebook Instagram Youtube
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अग्रलेख
  • राज्य
  • क्राईम
  • राजकीय
  • क्रीडा
  • फोटो
  • व्हिडिओ
  • शहर
  • विदेश
  • मनोरंजन
  • लाइफस्टईल
thelokarthnews
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    20261118_143621
    छत्रपती संभाजीनगर

    सिडको एन-२ मध्ये नव्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी रस्त्यावर

    admin
    November 18, 2026
    Vijay-kumar-saygunde-18.11.2026.jpeg
    ठळक बातम्या

    शिक्षक राष्ट्रनिर्मितीचे खरे भाग्यविधाते : विजयकुमार सायगुंडे

    Harsul-kachara-depo-la-punha-bhishan-aag-18.11.2026.png
    Chhatrapati Sambhajinagar

    हर्सूल कचरा डेपोला पुन्हा भीषण आग; ३५ ते ४० टँकर पाण्याचा वापर!

    Aamli-padarrthacha-satha-japt-18.11.2026-1.jpeg
    Chhatrapati Sambhajinagar

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त;

    Gunvant vidhyarthanchya yashala gawkaranchya kautukachi thap 18.11.2026.png
    ठळक बातम्या

    गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला गावकऱ्यांची कौतुकाची थाप!

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
Hot News
सुरवाडी शिवारात कालवा ओव्हरफ्लो; दुष्काळात लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी!
वेतनवाढीसाठी न्यायालयीन कर्मचारी संपावर.कन्नड न्यायालयाचे कामकाज ठप्प, वेतनातील असमानता दूर करण्याची मागणी.

शिक्षण क्षेत्रात चाललंय तरी काय? बनावट आयडी, बायोमेट्रिकचा गैरवापर अन् १९ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी!
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्याचा मदतीचा हात
thelokarthnews
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
    20261118_143621
    छत्रपती संभाजीनगर

    सिडको एन-२ मध्ये नव्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी रस्त्यावर

    admin
    November 18, 2026
    Vijay-kumar-saygunde-18.11.2026.jpeg
    ठळक बातम्या

    शिक्षक राष्ट्रनिर्मितीचे खरे भाग्यविधाते : विजयकुमार सायगुंडे

    Harsul-kachara-depo-la-punha-bhishan-aag-18.11.2026.png
    Chhatrapati Sambhajinagar

    हर्सूल कचरा डेपोला पुन्हा भीषण आग; ३५ ते ४० टँकर पाण्याचा वापर!

    Aamli-padarrthacha-satha-japt-18.11.2026-1.jpeg
    Chhatrapati Sambhajinagar

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त;

    Gunvant vidhyarthanchya yashala gawkaranchya kautukachi thap 18.11.2026.png
    ठळक बातम्या

    गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला गावकऱ्यांची कौतुकाची थाप!

  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
thelokarthnews
Quick Access
  • Home
  • शहर
    • पुणे
    • मुंबई
    • ठाणे
    • कोकण
    • नाशिक
    • संभाजीनगर
    • नाशिक
    • नागपूर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
ताज्या बातम्या

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल

admin
December 26, 2023 2 Mins Read
282 Views
0 Comments

ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला विश्वास

पंकजाताई मुंडे यांची शरद पवार, साखर संघाच्या अध्यक्षांशी झाली चर्चा

आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे

बीड ।दिनांक २६।
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर येत्या ५ ते ६ जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा झालेली आहे, त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची गरज नाही, निर्णय होईपर्यंत सर्व काही सुरळीत चालू देणार असल्याचे संघटनांनी ठरवले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्यात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या लवादाचे निर्णय दरवर्षी होतात, त्यानुसार साखर संघाबरोबर आमच्या दोन चार बैठका देखील झालेल्या आहेत, या बैठकीचा पंकजाताई मुंडे यांनी पूर्ण आढावा घेतलेला असून ऊसतोड कामगार संघटनांची भेटही घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे.येत्या ५/६ तारखेच्या आसपास यावर निर्णय फायनल होऊन सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.

आताच कोयता बंद करण्याची गरज नाही

५ /६ तारखेच्या बैठकीत जे होईल त्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची आवश्यकता नाही ऊसतोड कामगार व मुकादमांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. ५/६ तारखेपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे. तदनंतर शरद पवार, पंकजाताई मुंडे व साखर संघ संबंधित संघटनांची भेट घेतील आणि पुढच्या गोष्टी ठरवतील असं निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत इतिहासात ऊसतोड कामगारांच्या हिताचाच निर्णय झालेला आहे, गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून हिच पध्दत चालू असल्याने त्याच पध्दतीने यावेळीही निर्णय होईल असा विश्वास ऊसतोड कामगारांना आहे. पंकजाताईंनी देखील ५/६ तारखेच्या आसपास सकारात्मक निर्णय होईल, तोपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे असे सांगितले असल्याचे स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, श्रमिक ऊस तोड कामगार वाहतूकदार संघटना, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर मुकदम व वाहतूकदार संघटना,जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना आदी संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.

Tags:

Pankaja Gopinath MundeSupriya sharad pawar

Share Article

Follow Me Written By

admin

Other Articles

Previous

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट – मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

Next

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार – पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार.

Next
December 27, 2023

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार – पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार.

Previous
December 21, 2023

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट – मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

सुरवाडी शिवारात कालवा ओव्हरफ्लो; दुष्काळात लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी!
ठळक बातम्या
सुरवाडी शिवारात कालवा ओव्हरफ्लो; दुष्काळात लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी!
admin
November 18, 2026
वेतनवाढीसाठी न्यायालयीन कर्मचारी संपावर.कन्नड न्यायालयाचे कामकाज ठप्प, वेतनातील असमानता दूर करण्याची मागणी.
छत्रपती संभाजीनगर
वेतनवाढीसाठी न्यायालयीन कर्मचारी संपावर.कन्नड न्यायालयाचे कामकाज ठप्प, वेतनातील असमानता दूर करण्याची मागणी.
admin
November 18, 2026
surwadi shivarat kalva overflow18.11.2026.jpeg
ठळक बातम्या
सुरवाडी शिवारात कालवा ओव्हरफ्लो; दुष्काळात लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी!
admin
November 18, 2026
20261118_143621
छत्रपती संभाजीनगर
सिडको एन-२ मध्ये नव्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी रस्त्यावर
admin
November 18, 2026
Facebook Instagram Youtube
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • अग्रलेख
  • क्राईम
  • नोकरी विशेष
  • About Us
  • Contact Us

Designed By The Lokarth Media Group

© 2026, All Rights Reserved.