लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड दिनांक…. संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बरेच दिवसानंतर पावसाचे आगमन झाले असून त्यापासून नांदेडकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे नांदेड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे
No Comment! Be the first one.