नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीत बुधवारी निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन तीव्र करण्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत आघाडीतील सर्व घटकपक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. उद्धव ठाहकरे, हेमंत सोरेन यांनीही त्यांची मते मांडली, असे खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. महत्त्वाच्या घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचं काम सरकार करीत असून, निवडणूक आयोगावरही नियंत्रण ठेवत आहे. निवडणुका गैरमार्गानं जिंकल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. इंडिया आघाडी येत्या २ आॅक्टोबरला सरकारच्या या धोरणाविरुद्ध ‘लोकशाही बचाव’ मोर्चा काढणार आहे. त्यानंतर ६ आॅक्टोबरला विरोधी पक्षांतील सर्व खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील, तर आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील, अशी माहिती खरगे यांनी दिली. २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान इंडिया आघाडीचे पक्ष देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे देतील. निवडणूक आयोगाविरुद्ध आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाच मोठे मोर्चे काढले जातील. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असंही खरगे यांनी सांगितलं.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत देशव्यापी आंदोलन सुरूच राहील, असं पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ज्ञानेश कुमार चोर आहेत, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यांनी इव्हीएमचं अपहरण केलं आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, पण त्यासोबत पंतप्रधानांनी राजीनामा दिला तरच लोकशाहीचं रक्षण होणार आहे. आम्हाला पत्रकार, विद्यार्थी अन् तरुणांचा पाठिंबा हवा आहे, असं त्या म्हणाल्या.
लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे नेते त्यासाठी आग्रही आहेत. निवडणुका चोरण्यात आल्या आहेत, हे देशाला पटवून देण्यात आघाडी यशस्वी ठरली आहे, असंही ते म्हणाले. Indian democracy is bigger than every single person in this country. There was also a feeling in the room that the opposition has been quite successful in putting a cross to the people of India that elections are stolen, that Narendra Modi and Amit Shah have destroyed democracy, and there is a new sense of resistance, particularly among young people, that what is going on in India is wrong and needs to be stopped,” he said.
With the opposition unrelenting on the issue the stage is set for a bitter political fight especially with 5 states going to the polls in 2027. (ANI)
No Comment! Be the first one.