लोकार्थ प्रतिनिधी
आपल्याला सोडून गेलेली बायको परत मिळावी म्हणून सोलापूरच्या दीपक सूर्यवंशीनं सोमवारी गाढविणीशी प्रतीकात्मक विवाह केला. जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर सोमवारी दुपारी हे अनोखं आंदोलन झालं. या प्रकरणी पोलिसांनी सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं आहे. रात्री १०.३० पर्यंत पोलीस दीपकवर नेमकी कोणती कारवाइ करावी, या विचारात होते.

No Comment! Be the first one.