लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू .
कन्नड – वॉटर ग्रीड योजना मराठवाड्याला फायदेशीर ठरेल का , का मग अन्यायकारक यावर आपले विचार परखडपणे मांडले मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे डॉ.आन्नासाहेब शिंदे यांनी. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते अंधानेरचे सरपंच अशोकराव दाबके आणि आठेगावचे माजी सरपंच नारायण जाधव.
काय म्हणाले डॉ.आन्नासाहेब शिंदे?
डॉ.आन्नासाहेब शिंदे (मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समिती)
सोबत अशोकराव दाबके (सरपंच अंधानेर),नारायण जाधव (माजी सरपंच आठेगाव)
No Comment! Be the first one.