लोकार्थ प्रतिनिधी
हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावं आणि पाच मुलं जन्माला घालावीत अशी मुक्ताफळं भाजप खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस गजेंद्रसिंग पटेल यांनी उधळली आहेत. ते खरगोन-बडवाणीचे खासदार आहेत. ते म्हणाले, आज तरुण 35, 36, 37 व्या वर्षी लग्न करून एकच मूल जन्माला घालत आहेत. त्यामुळे सनातनींचा जन्मदर १.९ इतका घसरला आहे. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये विशीतच लग्न होत असे आणि ते चार ते पाच अपत्यांना जन्माला घालत असत.

No Comment! Be the first one.