लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी उमेश उर्फ बाळासाहेब पाटील कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले असून यावेळी नगरसेवक प्रतिनिधी बाळूभाऊ राऊत व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत शिरसागर ओम बच्चेवार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिनांक सात रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत शिरसागर यांनी ही माहिती दिली आहे.
No Comment! Be the first one.