लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर खूनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणासंदर्भात नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी माहिती देत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे.
No Comment! Be the first one.